वालाचं बिरडं । डाळिंबी उसळ

मिक्सर मध्ये, ओला नारळ, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या घालून वाटण तयार करा

हिरवं वाटण तयार आहे

कढई मध्ये तेल गरम करा, त्यात मोहरी, हिंग, हळद घाला

आता हिरवं वाटण घाला आणि चांगल परतून घ्या

कडवे वाल घाला, पाणी घाला

मीठ आणि गूळ घाला

१५-२० मिनिटे वाल शिजवा.

वालाचं बिरडं / डाळिंबी उसळ तयार आहे